VITEX 2026 News

महाराष्ट्र

January 21, 2026

विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीतर्फे

विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विदर्भ इंडस्ट्री एंड ट्रेड एक्सपो VITEX २०२६ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन २ जानेवारी अकोला येथे करण्यात आले. उद्घाटन समारंभास महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री.रविंद्र माणगावे तसेच गृहराज्यमंत्री पंकज भोयर, खासदार अनुप धोत्रे, अध्यक्ष निकेश गुप्ता, सी. पी. ठक्कर, सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
 

Tags: News

YOU MAY ALSO LIKE