महावृत्तांत या न्यूज चॅनेलवर जगभरातल्या घडामोडींचा आढावा असणार आहे.
महावृत्तांत या न्यूज चॅनेलवर जगभरातल्या घडामोडींचा आढावा असणार आहे.
फोटोग्राफी हि अशी कला आहे जी आपल्या डोळ्यांना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी नजर देते. कोणत्याही गोष्टीचा फोटो काढत असताना आपण त्या गोष्टीशी एक भावनिक बंध निर्माण करत असतो जो आपल्याला त्या गोष्टीच्या जवळ नेतो. फोटो हे नेहमी बोलके असावेत त्यांच्याशी आपला संवाद व्हायला हवा. एक योग्य आणि सुंदर छायाचित्र संपूर्ण घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो.
याच फोटोग्राफी क्षेत्रातील अनेक बारकावे जाणून घेऊया महावृत्तांतमध्ये पहायला विसरू नका .
1/6
महावृत्तांत या न्यूज चॅनेलवर जगभरातल्या घडामोडींचा आढावा असणार आहेत. बातमी कोकणातील असो वा कॅलफोर्नियातील. महाराष्ट्रीय दृष्टीकोनातून तिचं विश्लेषण केलं जाणारच. निरपेक्ष, निर्विकार आणि निर्विलेप दृष्टीकोन ही आज काळाची गरज आहे. वॉटसप युनिवर्सिटी आणि विकला गेलेला मिडिया यातून जन्माला येणा-या बातम्यानी आजची पिढी नासू लागली आहे. सत्य आणि स्वच्छ जाणून घेण्याचा या पिढीला अधिकार आहे. तो अधिकार जपायचा वसा घेऊन पुढे येत आहे महावृत्तांत.
Acme Tower, MHB Colony, Meghwadi, Indira Nagar, Jogeshwari East, Mumbai, Maharashtra, India
Today | Closed |
Mahavruttant
Acme Tower, MHB Colony, Meghwadi, Indira Nagar, Jogeshwari East, Mumbai, Maharashtra, India
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.