MNS | Ward No.74
महाराष्ट्र
January 22, 2026
विद्या भरत आर्य
मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणत एक नव पर्व प्रारंभ आले असून वार्ड क्रमांक 74 मधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने निवडणुक लढविनाऱ्या विद्या भरत आर्य यानि दणदणीत विजय संपादन करून इतिहास घडविला आहे. भाजपसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याचा पराभव करुण त्यांनी सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला असून हा विजय केवळ एका उमेदवारापुरता मर्यादित नसून तो परिवर्तन, पारदर्शकता आणि विकासाच्या आशेचा जनतेने दिलेला स्पष्ट कौल आहे. आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असुन गुलाल, फटाके आणि उस्फूरपणे जल्लोशात समर्थकानी हा ऐतिहासिक क्षण साजरा केला .नगरसेविका म्हणून स्थानिक प्रश्न, नागरिकांचे हक्क व विकासकार्यं प्रधान देन्याची महत्वपूर्ण जबाबदारी आता विद्या भारत आर्य यांच्यावर असून वार्ड 74 ने दिलेला हा स्पष्ट निर्णय मुंबईच्या राजकारणात नवा संदेश देनारा ठरणार आहे.
Tags: News