Krushna Patil News | Thane
महाराष्ट्र
February 07, 2026
आज ठाणे महानगरपालिकेत महत्त्वाची राजकीय घडामोड पाहायला मिळाली. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे तसेच इतर मान्यवरां च्या उपस्थीत पदभार स्वीकारला. आणि त्या नंतर कृष्णा पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पदभार स्वीकारल्यानंतर कृष्णा पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शहरातील विकासकामांना गती देणे, नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे आणि प्रशासन अधिक परिणामकारक बनवणे यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून पुढील कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Mahavruttant चॅनलला Subscribe करा.# Thane #ThaneMunicipalCorporation #Upmahapaur #KrishnaPatil #PoliticalNews #ThanePolitics #MaharashtraNews #Mahavruttant #BreakingNews #LocalPolitics #CivicUpdate
Tags: News