शिमगा ते होलिका दहन धार्मिक विधी की वैज्ञानिक परंपरा ? | महावृत्तांत | Holi
मनोरंजन
March 04, 2026
फाल्गुन पौर्णिमेची रात्र… पूर्ण चंद्र… आणि अग्नीची प्रज्वलित ज्वाळा.
होळी दहन हा केवळ धार्मिक विधी आहे का त्यामागे वैज्ञानिक कारणंही दडलेली आहेत?
या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत —
🔸 भागवत पुराण मधील भक्त प्रह्लाद आणि होलिकेची कथा
🔸 होळीचा प्राचीन कृषीसंस्कृतीशी असलेला संबंध
🔸 भद्रा काळ आणि मुहूर्ताचं महत्त्व
🔸 चंद्रग्रहण आणि धार्मिक विधी
🔸 भारतातील विविध होळी परंपरा —
• मथुरा आणि वृंदावन मधील भक्तिमय होळी
• बरसाना येथील लाठमार परंपरा
• पंजाब मधील होला मोहल्ला
• पश्चिम बंगाल मधील दोल यात्रा
🔸 आणि कोकणातील शिमग्याची लोकसंस्कृती
होळीच्या पदार्थांमागील आयुर्वेदिक विचार आणि ऋतू परिवर्तनातील त्याचं महत्त्वही आपण समजून घेणार आहोत.
ही परंपरा अंधश्रद्धा आहे का शास्त्राधारित?
की ती भारतीय संस्कृतीचा जिवंत वारसा आहे?
🔥 जाणून घ्या या विशेष माहितीपटातून.
📌 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करा Mahavruttant News ला.
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका, अशाच माहितीपूर्ण आणि सांस्कृतिक विशेष रिपोर्टसाठी.
Tags: Entertainment