भूलोकाला यमलोकाशी जोडणारा नवले पूल? अपघातांची अखंड मालिका नेमकी थांबणार कधी?

महाराष्ट्र

February 26, 2026

Viral

दर काही दिवसांनी नवले पुलावर अपघात… २५० हून अधिक अपघात आणि १०० पेक्षा जास्त मृत्यूंनंतरही उपाययोजना का नाहीत? कात्रज घाटाचा तीव्र उतार, त्रुटीपूर्ण इंजिनिअरिंग आणि सर्विस रोडचा अभाव यामुळे हा भाग ब्लॅक स्पॉट ठरत असल्याची माहिती समोर येते. अपघातांची जबाबदारी नेमकी कोणाची? प्रशासन काय करतंय? सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये. 

Tags: News

YOU MAY ALSO LIKE